शेतकरी दादा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी PM-Kisan Samman Nidhi (PM-KISAN) या योजने अंतर्गत शेतकरी बांधवांचा खात्यात निधीचे पैसे टाकण्यात आले. सदर पैसे आपल्या खात्यात आले कि नाही हे आपल्या मोबाईलवर बघू शकतो. आपली लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) बघण्यासाठी त्या ठिकाणी तीन पर्याय आहेत ते खालील प्रमाणे आहे आहेत.
१) आधार नंबर द्वारे.
२) बँक पास बुक नंबर द्वारे.
३) मोबाईल नंबर द्वारे.
तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तसे त्यावर जाऊन आपली लाभार्थी स्थिती बघता येईल.
लाभार्थी स्थिती बघण्यासाठी क्लिक करा..



9422296265
उत्तर द्याहटवा