शेतकरी दादा ! आता स्वता करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी.... - AMOL SHARMA

ब्लॉगवरील सर्व माहिती शेतकरी बांधव,विद्यार्थी व सामान्य जनतेला उपयोगी असणार आहे.

Latest update

Post Top Ad

Responsive Ads Here

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

शेतकरी दादा ! आता स्वता करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी....

 शेतकरी दादा आता स्वता करू शकणार ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी....

         “ माझी शेती,माझा सात बारा

           मीच लिहणार,माझा पीकपेरा ”

 

शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या #_पीक_पाहणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी दु. १.३० वा. ई-लोकार्पण या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवरुन थेट प्रक्षेपण झाले.

 

#_पीक_पाहणी विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटन वर Click करा...



#_पीक_पाहणी अँप नोंदणी कशी करावी यासाठी खाली दिलेल्या बटन वर Click करा...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages