IFFCO ने जाहीर केलेल्या पत्रानुसार 20/05/2021 पासून सर्वच खतांचे दर हे पूर्वव्रत ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जुन्या दरातच खतांची खरेदी करावी.जर कृषी आस्थापना मार्फत खतांची विक्री जास्त दराने होत असेल किंवा बोगस खते विक्री होत असेल तर त्यास बळी पडू नका.
DAP (Diammonium phosphate) वगळता इतर खतांच्या किंमती कमी झाल्यात की नाहीत..?? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा