भाऊ ! एक ही रेशन कार्ड होणार नाही बाद.. - AMOL SHARMA

ब्लॉगवरील सर्व माहिती शेतकरी बांधव,विद्यार्थी व सामान्य जनतेला उपयोगी असणार आहे.

Latest update

Post Top Ad

Responsive Ads Here

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भाऊ ! एक ही रेशन कार्ड होणार नाही बाद..

अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमे बाबत....



अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम दिनांक - 01-04-2021 शासन निर्णय परिपत्रक क्र  - 202104011531592206

या निर्णयाने आता एकही रेशन कार्ड बाद होणार नाही. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे..अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला स्थगिती देण्यात आली आहे..

पहा शासनाचे परिपत्रक बघण्यासाठी क्लिक करा - 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages