शासन
परिपत्रक क्रमांक :शेअवि- 2018/प्र.क्र. 193/
11 अे यावरु माहिती दिली.
लाभार्थी पात्रता :-
महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला उक्त मुद्दा क्र.२ अन्वये शेतकर्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील कोणत्याही १ सदस्य.दावा अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :-
१) अर्ज
२) ७/१२ उतारा,
३) मृत्यू दाखला,
४) प्रथम माहिती अहवाल,
५) विजेचा धक्का अपघात,वीज पडून मृत्यू,पाण्यात बुडून मृत्यू, उचावरून पडून झालेला मृत्यू,सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किवा
पोलीस पाटील अहवाल,
६) घटनास्थळ पंचनामा,
७) वयाचा दाखला,
सदरचा दावा दुर्घटनेनंतर शक्यतो ४५ दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
योजनेंअतर्गत विमा संरक्षण – सदर योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त शेतकर्यांना / त्यांच्या कुटुंबियास प्रकरणपरत्वे खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.
अ.क्र. |
अपघाताची बाब |
नुकसान भरपाई |
१ |
अपघात मृत्यू |
रु.२,००,०००/- |
२ |
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी
झाल्यास |
रु.२,००,०००/- |
३ |
अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी
झाल्यास |
रु.१,००,०००/- |
या योजनेचे शासकीय परिपत्रक वाचण्यासाठी क्लिक करा.... Click..
या योजनेचे अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.... Click..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा